MIDC has shifted its Principal Office at "Orient House" , 5th floor, Adi Marzban Path, Balard Estate, Fort, Mumbai-400038 from Dt. 17/05/2010 to following Address-
Maharashtra Industrial Development Corporation
4, 4(A), 12th floor,
World Trade Centre Complex, 1
Cuffe Parade,Colaba,Mumbai -400005
Telephone No. 022-22151451/52
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सध्याचे ओरिएन्ट हाऊस, ५ वा मजला, अदि मर्जबन पथ, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई - ४०० ०३८ येथील प्रधान कार्यालय दि. १७-०५-२०१० पासून खालील प-त्यावर स्थलांतरीत करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
४, ४ (ए), १२ वा मजला,
वर्ल्ड ट्रेड सेंटर संकुल,१
कफ परेड, कुलाबा, मुंबई - ४०० ००५
दुरध्वनी क्रमांक -०२२-२२१५१४५१/५२
सर्व संबंधितांना विनंती करण्यात येते की, वरील कार्यालय बदलाची नोंद घ्यावी व यापुढे सर्व व्यवहार वरील प-त्यावर करावा.
|