डॉ. पी. अनबलगन
मुख्य कार्यकारी अधिकारी, मऔवि महामंडळ

मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश

देशाच्या अर्थव्यवस्थेत, औद्योगिक प्रगतीत, निर्यातीमध्ये आणि थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात आमचा सर्वात मोलाचा वाटा असल्याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये मऔवि महामंडळाने महत्वाची भूमिका बजावली आहे. मऔवि महामंडळाच्या माध्यमातून जगातील सर्वोत्तम औद्योगिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत महाराष्ट्राचे आघाडीचे स्थान कायम ठेवण्यासाठी आणि राज्याचा सर्वंकष आर्थिक विकास साध्य करण्याकरिता सुयोग्य धोरणे आखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यातील गुंतवणूक वाढीच्या योजनांमध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवून आणणे आणि भारतातील पहिली एक लक्ष कोटी रुपयांची (ट्रिलीयन डॉलर्स) महाअर्थव्यवस्था होण्याचा बहुमान महाराष्ट्र राज्याला प्राप्त करून देणे ही आमच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अभियानाची उद्दिष्टे आहेत.

राज्याच्या औद्योगिक प्रगतीला आणि रोजगारनिर्मितीला चालना देणे या उद्दीष्टाच्या जोडीने आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे व पर्यावरणाचे जतन व संवर्धन हेदेखील आम्ही आमचे कर्तव्य मानतो. आगामी काळात शाश्वत विकास साधणे हे राष्ट्रासाठी आणि जगासाठी अनिवार्य असणार आहे.

मऔवि महामंडळाने महाराष्ट्रामध्ये गुंतवणूकदारांचे नेहमीच सन्मानपूर्वक स्वागत केले आणि उद्योगांकडून मिळालेल्या अभिप्रायांनुसार वेळोवेळी आमच्या सेवेत सुधारणा घडवून आणल्या आणि पुढेही हे करत राहू. आमच्या उद्योगांच्या संपूर्ण गुंतवणूक चक्रात त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि त्यांच्या कार्यव्यवहारांमध्ये येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. औद्योगिकदृष्ट्या पोषक वातावरण निर्मिती व पायाभूत सुविधांचा विकास हे आमचे लक्ष्य आहे.

उद्योगांना पोषक वातावरण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी मी महाराष्ट्रात आपले सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला गुंतवणूकीसाठी आमंत्रित करतो.

महामंडळाबद्दल

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार महाराष्ट्र सरकारची प्रमुख औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था म्हणून 1962 मध्ये महामंडळाची स्थापना.

उद्दिष्ट

नियोजित आणि पद्धतशीर औद्योगिक विकासासाठी औद्योगिक क्षेत्राची निर्मिती

औद्योगिक क्षेत्रांच्या विकासात विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणे

"उद्यमात सकल समृद्धी" हे मऔवि महामंडळ चे ब्रिद वाक्य आहे "

कामगिरी

सुमारे " 66273.82 हेक्टर क्षेत्रामध्ये 289 औद्योगिक वसाहतींची स्थापना केली आहे.

आयटी, बीटी, विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ), वाइन (ग्रेप प्रोसेसिंग) पार्क, सिल्व्हर झोन, रत्ने यासह विविध औद्योगिक क्षेत्रांसाठी विशेष उद्याने विकसित केली आहे

मऔवि महामंडळची विस्तारित लँड बँक

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार महाराष्ट्र सरकारची प्रमुख औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था म्हणून 1962 मध्ये महामंडळाची स्थापना.

मुंबई-ठाणे-रायगड | 15,000 एकर अभियांत्रिकी | अन्न प्रक्रिया | वाहन आणि वाहनघटक | रसायने | औषधी |

"पुणे-चाकण-तळेगाव-सातारा | 8,000 एकर डेटा सेंटर | रत्ने आणि दागिने | अभियांत्रिकी | अन्न प्रक्रिया | वाहन आणि वाहन घटक | ईएसडीएम | लॉजिस्टीक

नाशिक-मालेगाव-अहमदनगर | 5,000 एकर अन्न प्रक्रिया | वैद्यकीय उपकरणे | ईएसडीएम | अभियांत्रिकी

औरंगाबाद (AURIC, DMIC) -जालना | 8,000 एकर अन्न प्रक्रिया | वाहन आणि वाहन घटक | ईएसडीएम | कापड

नागपूर - अमरावती | 4,000 एकर अंतराळ आणि संरक्षण | अभियांत्रिकी | कापड | अन्न प्रक्रिया

महत्वाचे अधिग्रहण

मऔवि महामंडळने पुढील 5 वर्षांत भूसंपादनाची योजना आखली

मऔवि महामंडळची देशातील सर्वात मोठी औद्योगिक लॅंड बँक असून 2.5 लाख एकरांपेक्षा जास्त जमीन आहे आणि पुढील 5 वर्षात आणखी 40,000 हेक्टर क्षेत्र जोडण्याची योजना आहे.

मऔवि महामंडळने पुढील 5 वर्षांत भूसंपादनाची योजना आखली
Year Number of locations to be acquired Key locations Proposed area for acquisitions
2020-21 20 खर्डी, रांजणगाव, सिन्नर, लासूर 5030
2021-22 3 डीएमआयसी दिघी (औरंगाबाद) 5204
2022-23 15 खालापूर, तळोजा, बारसाव, चाकण काटोल, कारंजा (नागपूर) 5101
2023-24 3 दापचरी, तळेगाव टप्पा क्र. 4, बिडकीन 5101
2024-25 6 रांजणगाव, बिडकीन टप्पा क्र. 2, हंगासुपा (अहमदनगर), जामनेर 3594
महत्वाचे भूसंपादन
एकात्मिक लॉजिस्टिक
पार्क

500 एकरच्या चाकण टप्पा क्र. 5 मध्ये भूसंपादनाचे नियोजन आहे. जयपूरमध्ये देखील भूसंपादन नियोजित

डेटा सेंटर
पार्क

तळोजा - 500 एकर खालापूर - 500 एकर तळेगाव - 250 एकर

शाहपूर
धेरंड

एशिया पल्प अँड पेपर (एपीपी) सारख्या मोठ्या जागतिक गुंतवणूकदारांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी - जगातील लगदा, कागद आणि बांधणीत सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक

मागणी
(जागतिक आणि प्रादेशिक)

रांजणगाव टप्पा क्र. 3 दापचेरी खर्डी टप्पा क्र.1 आणि 2 खालापूर मालेगाव नाशिक (अजुंग) तळेगाव टप्पा क्र.4 चाकण टप्पा क्र. 5 अतिरिक्त सुपा

संचालक मंडळ

पद नाव संपर्क क्रमांक ईमेल
अध्यक्ष
मा.ना. श्री. सुभाष देसाई
मंत्री (उद्योग)
दूरध्वनी क्र.: 22025250, 22025362 min.industry@maharashtra.gov.in
उपाध्यक्षा
मा. आदिती तटकरे
राज्यमंत्री (उद्योग)
दूरध्वनी क्र.:22027075, 22025277 mos-imtsp@gov.in
सदस्य
श्री.दिनेश वाघमारे, भा.प्र.से
प्रधान सचिव, ऊर्जा तथा व्यवस्थापकीय संचालक, (अतिरिक्ता कार्यभार) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, सुत्रधारी कंपनी अतिरिक्त कार्यभार
दूरध्वनी क्र.: 22026767, 22026767, 22619400
फॅक्स: 22650741, 22619699
psec.energy@maharashtra.gov.in
सदस्य
श्रीमती. आस्था लुतरा, भा.प्र.से.
व्य्वस्थावपकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ
दूरध्वनी क्र.: 22691877/74
फॅक्स: 22691915, 22691910
msfchead@mtnl.net.in
सदस्य
डॉ. नितीन बी. जावळे, भा.प्र.से.
व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम
दूरध्वनी क्र. 28392009/66572700, 66572790
फॅक्स: 28391388
mdspa@sicomindia.com
सदस्य
श्री. अनिल दिग्गीकर, भा.प्र.से.
उपाध्यक्ष व मुख्य. कार्यकारी अधिकारी, म्हाडा.
दूरध्वनी क्र.: 26592492, 66405401
फॅक्स:26590490
pa2vpmhada@gmail.com
सदस्यज सचिव
मा. डॉ. श्री.पी. अनबलगन
मुख्यय कार्यकारी अधिकारी
दूरध्वननी क्र. 26870800
फॅक्सव: 22188203
दूरध्वननी क्र.: 22151451, 22151452 (WTC)
फॅक्सव: 22188203 (WTC)
ceo@midcindia.org
विशेष आमंत्रित
श्री.बलदेव सिंग, भा.प्र.से.
अप्पर मुख्य सचिव (उद्योग)
दूरध्वनी क्र.: 22025393, 22027281
फॅक्स: 22824446
psec.industry@maharashtra.gov.in
विशेष आमंत्रित
डॉ संजय मुखर्जी, भा.प्र.से.
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
दूरध्वनी क्र.: 66500940
फॅक्स 22022509, 22026665
cidcomdoffice@gmail.com
विशेष आमंत्रित
श्री. हर्षदिप कांबळे, भा.प्र.से.
विकास आयुक्ता (उद्योग)
दूरध्वननी क्र.: 22023584, 22028616
फॅक्सव: 22026826
didci@maharashtra.gov.in
विशेष आमंत्रित
श्री. अजय कोहिरकर, सचिव, जलसंपदा
व्यीवस्थायपन व लाभ क्षेत्र विकास
दूरध्वननी क्र.: 22023109
फॅक्सव: 22831817
sec.cad@maharashtra.gov.in
विशेष आमंत्रित
श्री. अशोक शिंगारे, भा.प्र.से.
सदस्यष सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ
दूरध्वननी क्र.: 24010706
फॅक्सव: 24023516
ms@mpcb.gov.in
विशेष आमंत्रित
श्री. बी. वेणुगोपाळ रेड्डी,
भा.प्र.से., व्यरवस्थारपकीय संचालक, (अतिरिक्तप कार्यभार) महाराष्ट्रर पेट्राकेमिकल्सा महामंडळ लि.
दूरध्वननी क्र.: 27751271
फॅक्सव: 27751272
mpmpclmd1@gmail.com
विशेष आमंत्रित
श्री. प्रविण दराडे, भा.प्र.से.
व्यावस्थारपकीय संचालक, महाराष्ट्रस लघु उद्योग विकास महामंडळ
दूरध्वननी क्र.: 22617567
फॅक्सव: 22614824
mdmssidc1@gmail.com

संघटना चार्ट

वित्तीय विवरणे

ताळेबंद उत्पन्न खर्चाचे विवरण
२०१७ -१८ ताळेबंद डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा उत्पन्न खर्चाचे विवरण डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा २०१७ -१८
२०१६ -१७ ताळेबंद डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा उत्पन्न खर्चाचे विवरण डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा २०१६ -१७
२०१५ - १६ ताळेबंद डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा उत्पन्न खर्चाचे विवरण डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा २०१५ - १६
२०१४ - १५ ताळेबंद डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा उत्पन्न खर्चाचे विवरण डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा २०१४ - १५
२०१३ -१४ ताळेबंद डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा उत्पन्न खर्चाचे विवरण डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा २०१३ -१४
२०१२ - १३ ताळेबंद डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा उत्पन्न खर्चाचे विवरण डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा २०१२ - १३
२०११ - १२ ताळेबंद डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा उत्पन्न खर्चाचे विवरण डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा २०११ - १२

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-400093
दूरध्वनी: +91-22-26870052/54/27

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन