महाराष्ट्राविषयी

महाराष्ट्राविषयी

सर्वाधिक राष्ट्रीय सकल उत्पन्न

सर्वाधिक राष्ट्रीय सकल उत्पन्न

भारताच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नापैकी 14 टक्के वाटा महाराष्ट्राचा असून तो $402 अब्ज इतका आहे.

थेट परकीय गुंतवणूकीत सर्वाधिक वाटा

थेट परकीय गुंतवणूकीत सर्वाधिक वाटा

सन 2019-2020 मध्ये राज्याने एकूण 20 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या रक्कमेची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली असून तिचा वाटा भारताच्या 28% आहे.

सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य

सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले राज्य

सन 2019-20 मध्ये $2,900

उत्पादनात अग्रेसर

उत्पादनात अग्रेसर

भारतातील औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 15 टक्के आहे

निर्यातीत अग्रेसर

निर्यातीत अग्रेसर

भारताच्या निर्यातीत महाराष्ट्राच्या निर्यातमूल्याचा सर्वाधिक म्हणजेच 20 टक्के वाटा आहे.

समृध्द पायाभूत सूविधा

समृध्द पायाभूत सूविधा

5 आंतराष्ट्रीय आणि 13 राष्ट्रीय विमानतळ, दोन मोठी आणि 53 छोटी बंदरे आणि सर्वाधिक ऊर्जाक्षमता

वाढते अत्याधुनिकीकरण

वाढते अत्याधुनिकीकरण

महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक म्हणजे 97 दशलक्ष इंटरनेट युजर्स आहेत. तर 133 दशलक्ष मोबाईल वापरकर्ते आहेत.

भारतातील सर्वोत्तम महाविद्यालये

भारतातील सर्वोत्तम महाविद्यालये

एकूण 991 अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयापैकी 958 महाविद्यालये असलेले अग्रगण्य राज्य आहे

सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे मनुष्यबळ

सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे मनुष्यबळ

भारतातील सर्वाधिक 68 टक्के कुशल मनुष्यबळ महाराष्ट्रात आहे

आकर्षक थेट परकीय गुंतवणूकीचा सातत्यपूर्ण ओघ

आकर्षक थेट परकीय गुंतवणूकीचा सातत्यपूर्ण ओघ

2000-20 या कालावधीमध्ये भारतातील एकूण थेट परकीय गुंतवणूकीत 29 टक्के वाटा

भारतात एमओयू/आयईएम रूपांतरणांचे सर्वाधिक दर महाराष्ट्रात आहेत

डेटा सेंटर्स, औषधनिर्माण, लॉजिस्टीक, रसायने, वाहन उद्योग, इलेक्ट्रिक वाहने, इएसडीएम इत्यादींसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन फिल्ड गुंतवणूक

महाराष्ट्र: भारतातील विकसित आणि उदयोन्मुख क्षेत्रातील नेते

अंतराळ व संरक्षण

सन 2017-18 मध्ये विमान सामग्री उत्पादनात 24 टक्के इतकी सर्वाधिक वाढ

वाहन उद्योग

एकूण वाहन उद्योग उत्पादनात 20 टक्के वाटा व वाहनांच्या सुटे भाग उद्योगाच्या उत्पादनात 21 टक्के वाट्यासह अग्रगण्य

रासायनिक

उत्पादनात 17 टक्के वाटा असलेले भारतातील अग्रेसर राज्य

इलेक्ट्रॉनिक्स

गृहोपयोगी उपकरणे, इलेक्ट्रॉनिक भाग आणि अन्य वस्तूंच्या उत्पादनात 22 टक्के वाट्यासह अग्रस्थानी

अन्न प्रक्रिया

प्रक्रिया केलेले साखरेचे पदार्थ, तृणधान्ये, फळे आणि भाजीपाला उत्पादनात अग्रगण्य

रत्ने व आभूषणे

रत्ने व आभूषणे यांच्या उत्पादन व निर्यातीमध्ये भारतात अग्रगण्य

माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहायभूत सेवा

माहिती व तंत्रज्ञान प्रणाली, डेटा सेंटर्स यामध्ये भारतातील अग्रणी. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक निर्यात

चामडे व पादत्राणे

भारतातील पादत्राणे व चामड्याच्या वस्तूंच्या उत्पादनात व निर्यातीत अग्रगण्य राज्य

औषधनिर्माण

औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात 22 टक्के वाट्यासह अग्रेसर

वस्त्रोद्योग व पोशाख

वस्त्रोद्योग व पोषाखांच्या उत्पादनात 8 टक्के वाटा असलेले अग्रगण्य राज्य

खेळणी

भारतातील एकूण उत्पादनामध्ये 45 टक्के आणि एकूण निर्यातीत 33 टक्के वाट्यासह अग्रेसर

तेल आणि वायू

देशातील तेल आणि वायू साठ्यांची सर्वाधिक क्षमता असलेले राज्य

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-400093
दूरध्वनी: +91-22-26870052/54/27

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन