ग्राहक

एक खिडकी मंजुरी योजना

पुढे वाचा

ऑनलाईन
पेमेंट

पुढे वाचा

ऑपरेशनपूर्वी

भू विभाग

  • भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज
  • तारण ठेवण्यासाठी मंजूरी
  • अंतिम (भाडेपट्टी) करारनामा कार्यान्वित करणे
  • इमारत पूर्णत्वाचा दाखला (बीसीसी) मिळविण्यासाठीच्या कालावधीस मुदतवाढ
  • पूर्वनिर्धारित (भाडेपट्टी) करारनाम्याची अंमलबजावणी
  • सीमांत अंतराचे (मार्जिनल स्पेस) एकत्रीकरण / माफीसाठी परवानगी
  • भूखंड उप-विभागणीकरिता परवानगी
  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा >>

अभियांत्रिकी विभाग

  • नवीन पाणीपुरवठा जोडणी
  • नवीन सांडपाणी जोडणी
  • पाण्याचे कोणतेही देय थकीत नसल्याचे प्रमाणपत्र
  • सांडपाणी योजना पूर्ण करण्यासाठी अर्ज
  • पाण्याचे देयक ग्राहक पोर्टल
  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा >>

नगर नियोजन विभाग

अग्निशमन विभाग

ऑपरेशन नंतर

भू- विभाग

  • हस्तांतरणासाठी अर्ज
  • कंपनीच्या नावात बदल करण्यासाठी अर्ज
  • पोट-भाड्यासाठी (सब-लेटिंग) अर्ज
  • पोट भाडेपट्टीसाठी अर्ज
  • भूखंड वापरात बदल करण्याची परवानगी
  • भूखंड सरेंडर (अभ्यर्पण) आणि परतावा
  अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा >>

अभियांत्रिकी विभाग

नगर नियोजन विभाग

अग्निशमन विभाग

वास्तुविशारद

इमारत आराखडा मंजूरी व्यवस्थापन प्रणाली

इमारत आराखडा मंजूरी व्यवस्थापन प्रणाली ही ऑनलाईन प्रणाली म.औ.वि. म.ने बांधकामाच्या परवानगीकरीता पारदर्शक व जलद गतीने अर्ज सादर करून मान्यता घेणेसाठी उपलब्ध करून दिली आहे.AutoDCR हि प्रणाली BPAMS या पोर्टलशी संलग्न आहे. AutoDCR या संगणक प्रणालीद्वारे, उद्योजकांच्या वतीने वास्तुविशारदाने सादर केलेला AutoCAD स्वरूपातील इमारत नकाशा, महामंडळाच्या विकास नियमावलीनुसार तपासला जातो.

नोंदणी व परवान्याचे नूतनीकरण

“नोंदणीकृत वास्तुविशारद” म्हणजे (व्यावसायिक) प्रॅक्टिसिंग वास्तुविशारद अधिनियम, १९७२ अंतर्गत वास्तुविशारद परिषदेत विधिवत नोंदणीकृत असलेला अर्हताप्राप्त वास्तुविशारद.

“परवानाधारक अभियंता” म्हणजे एक अर्हताप्राप्त अभियंता आणि नगरपालिका किंवा नगरपरिषदेद्वारे (वर्ग अ / वर्ग ब) विकास परवान्याशी संबंधित इमारतींच्या योजना व दस्तावेज स्वाक्षरी करण्यासाठी परवानाधारक सक्षम अधिकारी.

 

 

 

 

 

 

मऔवि महामंडळाकडे नामिकाधारणासाठी नोंदणी करा

मान्यताप्राप्त वास्तुविशारदच्या नामिकाधारणासाठी पात्रता निकष:
अ. वास्तुविशारदकडे वास्तुविशारद अधिनियम, १९७२ नुसार निर्धारित केलेली किमान पात्रता असणे आवश्यक आहे.
ब. अर्जदार वास्तुविशारद परिषदेचा नोंदणीकृत सदस्य असेल.
क अर्जदाराला वास्तुविशारद म्हणून कार्य केल्याचा किमान दहा वर्षांचा अनुभव असावा.
इमारतीची रचना व देखरेख करण्यासाठी अर्जदाराचा उत्कृष्ट पूर्वेतिहास (ट्रॅक रेकॉर्ड) असेल आणि त्याने मागील तीन वर्षांपासून दरवर्षी 5 कोटी रुपयांचे प्रकल्प कार्यान्वित केले असतील. इ. अर्जदाराने नियुक्तीच्या संपूर्ण कालावधीदरम्यान रू. एक लक्ष इतकी व्याजमुक्त अनामत रक्कम मऔविम कडे जमा करणे व जमा ठेवणे आवश्यक आहे. ही अनामत रक्कम वेळोवेळी सुधारित केली जाईल.

मान्यताप्राप्त वास्तुविशारद / नगररचनाकारांच्या नामिकाधारणाची प्रक्रिया : मऔविम प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्यात मान्यताप्राप्त वास्तुविशारद/ नगररचनाकार यांचे नामिकाधारण करेल. मान्यताप्राप्त वास्तुविशारद / नगररचनाकार म्हणून नामिकाधारणासाठी अर्ज या दस्तऐवजात नमूद केल्याप्रमाणे परिशिष्ट क्र. ९ मध्ये दिलेल्या अर्ज क्र. 15 मध्ये असेल
खाली मान्यताप्राप्त करण्याची तपशीलवार प्रक्रिया आहे विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) दस्तऐवज

महत्वाचे संकेत स्थळ

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-400093
दूरध्वनी: +91-22-26870052/54/27

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन