नवीन काय

महाराष्ट्र औदृयोगिक विकास महामंडळ | Magnetic Maharashtra 2.0

महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नोडल इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (मऔवि महामंडळ) आहे. महामंडळामार्फत भूखंड, रस्ते, पाणी,ड्रेनेज व्यवस्था, वीज, पथदिवे इ. पायाभूत सुविधा पुरविते.

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा

 • महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्कच्या मार्गाची लांबी 5,987 किमी आहे
 • देशातील एकूण रेल्वे नेटवर्कपैकी 9.3%
 • तीन आंतराष्ट्रीय, सात आंतराष्ट्रीय विमानतळ व वीस धावपटृया
 • मुंबई विमानतळ : भारतातील सर्वात व्यस्त विमानतळापैकी एक,
 • नवी मुंबई विमानतळाचे बांधकाम सुरू असून सन 2020 पर्यंत कार्यान्वित होईल.
 • 99.2% गावे जोडली गेली आहेत.
 • 18 राष्ट्रीय महामार्ग : शेजारील 6 राज्य व इतर प्रदेशांना जोडते.
 • दोन प्रमुख बंदरे (जेएनपीटी व एमबीपीटी) 53 लहान बंदरे
 • लॉईड अहवालानुसार जेएनपीटी हे जगातील प्रमुख 30 बंदरांपैकी आहे.
 • विविध उद्योग बेस, 9 एसईझेड व 136 पीपीपी प्रकल्प सन
 • 1991 -2013 पासुन 135 अब्ज डॉलर्स किंमतीचे 18,500 प्रकल्पांना मंजूरी
 • विकसित विज पुरवठा ग्रीड
 • स्थापित क्षमता : 44,149.51 मेगावॅट आहे.
 • ऊर्जेची आवश्यकता : 173,400 एमयू
 • ऊर्जेची उपलब्धता : 177,285 एमयू
 • ऊर्जा अधिशेष : 3,885 एमयू सीईए एलजीबीआर च्या अहवालानुसार

महाराष्ट्रच का?

अनुकूल
लोकसंख्याशास्त्र

 • 114 दशलक्ष लोकसंख्या 12 वे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशासारखे आहे.
 • 52 दशलक्ष (46%) लोकसंख्या वय वर्ष 24 पेक्षा कमी
 • दरवर्षी 1.6 दशलक्ष विद्यार्थांची नोंद होते
 • सन 2022 पर्यंत 45 दशलक्ष लोकांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल

अर्थव्यवस्थेत
वाढ

 • 480 अब्ज डॉलर्सची भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था
 • भारताच्या जीडीपीच्या 15% देशातील सर्वात मोठे योगदान
 • भारतातील एकूण परकीय गुंतवणुकीपैकी 31.4% राज्यात 30 अब्ज डॉलर्सचा गुंतवणूक आहे
 • भारताच्या 25% निर्यातीपैकी 0.38 दशलक्ष नोंदणीकृत एमएसएमई क्षेत्रात 15 अब्ज डॉलर गुंतवणूक आहे

अखंड पायाभूत
सुविधा

 • भारताच्या भौगोलिक क्षेत्रापैकी 10%
  308 हजार चौ.किमी
 • 24 तास विज पूरवठा
 • 2 प्रमुख आणि 53
  लहान बंदरे
 • 3 आंतराष्ट्रीय
  8 राष्ट्रीय व
  20 धावपट्टया

अत्याधुनिकीकरणात
वाढ

 • 91 दशलक्ष स्मार्टफोन
  आणि 32 दशलक्ष आंतरजाल
  (इंटरनेट) वापरकर्ते
 • सन 2020 पर्यंत महानेट उपक्रमाअंतर्गत
  28000 गावे ऑप्टीक
  फायबरला जोडले जातील
 • मुंबई- भारतातील पहिले
  वाय-फाय सेवा असलेले शहर,
  देशातील सर्वांत मोठी सार्वजनीक सुविधा

पायाभूत सुविधांमध्ये वाढ

२०२०

नवी मुंबई आंतराष्ट्रीय
विमानतळ

एकूण किंमत : 2.6 अब्ज डॉलर प्रवासी क्षमता : 60 दशलक्ष प्रतीवर्ष

२०२०

महाराष्ट्र समृध्दी
महामार्ग

एकूण किंमत 6.9 अब्ज डॉलर दैनिक प्रवासी : 11 दशलक्ष लांबी : 700 किमी (435) मैल

२०२१

मुंबई ट्रान्स
हार्बल लिंक

एकूण किंमत : 2.2 अब्ज डॉलर वार्षिक प्रवासी : 14 दशलक्ष

२०२२

मुंबई, पुणे व नागपूर
येथे मेट्रो प्रकल्प

एकूण किंमत : 21.8 अब्ज डॉलर दैनिक प्रवास : 9 दशलक्ष

२०२२

मुंबई-पुणे
हायपरलूप

एकूण किंमत : 6 अब्ज डॉलर प्रवासी क्षमता : 150 दशलक्ष प्रतीवर्ष

२०२२

आंतराष्ट्रीय वित्तीय
सेवा केंद्र

मुंबई ग्लोबल फायनान्शियल हब बीकेसी, मुंबई येथे प्रस्तावित

`

Mn

लोकसंख्येवर
प्रभाव

Nos

भव्य प्रकल्प
विकासांतर्गत

Bn

परिवहन पायाभूत सुविधांमध्ये
एकूण गुंतवणूक

विस्तृत माहिती

आमचे यश

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-400093
दूरध्वनी: +91-22-26870052/54/27

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन