थेट वाटपाच्या अटींना पात्र असलेल्या गुंतवणूकदारांना (जसे की मेगा / अल्ट्रा मेगा प्रकल्प, सामंजस्य करार (MoUs), केंद्रीय / राज्य सार्वजनिक उपक्रम इ.) औद्योगिक भूखंडांचे वाटप करण्यात येते. या वाटप पर्यायाद्वारे गुंतवणूकदार रिक्त भूखंडांसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी क्लिक कराई-लिलाव प्रक्रियेव्दारे औद्योगिक भूखंडांचे वाटप गुंतवणूकदारांना भूखंडासाठी बोली लावण्याची संधी प्रदान करते.
अर्ज करण्यासाठी क्लिक कराई-लिलाव प्रक्रियेव्दारे निवासी व व्यावसायिक भूखंडांचे वाटप गुंतवणूकदारांना अशा भूखंडांसाठी बोली लावण्याची संधी प्रदान करते.
अर्जासाठी क्लिक कराप्रादेशिक कार्यालय-निहाय आणि औद्योगिक क्षेत्रनिहाय औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी भूखंडासाठी सध्याच्या दराबद्दल माहिती.
अधिक वाचामऔविमच्या एंटरप्राईज जीआयएस प्रणालीद्वारे औद्योगिक क्षेत्रांमधील भूखंडाची सद्यस्थिती/ औद्योगिक क्षेत्राचा नकाशा.
अधिक वाचा