महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नोडल इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (मऔवि महामंडळ) आहे. महामंडळामार्फत भूखंड, रस्ते, पाणी,ड्रेनेज व्यवस्था, वीज, पथदिवे इ. पायाभूत सुविधा पुरविते.
१२९.६ दशलक्ष लोकसंख्या १२ वे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशासारखे आहे.
५२ दशलक्ष (४६%) लोकसंख्या वय वर्ष २४ पेक्षा कमी
दरवर्षी १.६ दशलक्ष विद्यार्थांची नोंद होते
विविध योजनांअंतर्गत ४५ दशलक्ष लोकांना रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
578 अब्ज डॉलर्सची भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था
भारताच्या जीडीपीच्या 13.5% देशातील सर्वात मोठे योगदान
३०% परकीय थेट गुंतवणूक (FDI) गेल्या दोन दशकांतील भारतातील सर्वात मोठे आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे केंद्र.
भारताच्या २५% निर्यातीपैकी ०.३८ दशलक्ष नोंदणीकृत एमएसएमई क्षेत्रात १५ अब्ज डॉलर गुंतवणूक आहे
भारताच्या भौगोलिक क्षेत्रापैकी १०% ३०८ हजार चौ.किमी
२४ तास विज पूरवठा
२ प्रमुख आणि ५३ लहान बंदरे
४ आंतराष्ट्रीय ७ राष्ट्रीय व १५ धावपट्टया
९१ दशलक्ष स्मार्टफोन आणि ३२ दशलक्ष आंतरजाल (इंटरनेट) वापरकर्ते
महानेट उपक्रमाअंतर्गत २८००० गावे ऑप्टीक फायबरला जोडले जातील
मुंबई- भारतातील पहिले वाय-फाय सेवा असलेले शहर, देशातील सर्वांत मोठी सार्वजनीक सुविधा
एकूण किंमत : २.६ अब्ज डॉलर प्रवासी क्षमता : ६० दशलक्ष प्रतीवर्ष
एकूण किंमत ६.९ अब्ज डॉलर दैनिक प्रवासी : ११ दशलक्ष लांबी : ७०० किमी (४३५) मैल
एकूण किंमत : २.२ अब्ज डॉलर वार्षिक प्रवासी : १४ दशलक्ष
एकूण किंमत : २१.८ अब्ज डॉलर दैनिक प्रवास : ९ दशलक्ष
मुंबई ग्लोबल फायनान्शियल हब बीकेसी, मुंबई येथे प्रस्तावित