मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट
विदेशी गुंतवणुकीसाठी भेट
ई-निविदा
|
निविदा यादी
|
कर्मचारी पोर्टल
|
English
मराठी
×
मुखपृष्ठ
बद्दल
महाराष्ट्रा विषयी
एमआयडीसी बद्दल
एमआयडीसीचे विभाग
औद्योगिक क्षेत्रे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
गुंतवणूकदार
मिलाप
ग्राहक
देश डेस्क
केंद्रबिंदू क्षेत्रे
भरती
भरती 2023
आरटीएस कायदा
संपर्क साधा
नवीन काय
महत्वाची सूचना - २०२५-२६
1. सीडीसीपीआर – २०२३ नियम क्र. १.११ : अडचणी दूर करण्याबाबत.
2. मौजे. मोहगांव (खुर्द), ता. नागपुर (ग्रामीण), जि. नागपूर येथे मे. सेंन्ट्रल इंडिया लॉजिस्टीक प्रा.लि. यांचे प्रस्तावित एकात्मिक औद्योगिक क्षेत्र (लॉजिस्टीक पार्क) महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ४३ (१ब) खाली अधिसुचित झाल्याची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात (असाधारण) प्रसिध्द करण्याबाबत.
3. दुरुस्ती सूचना क्र. ००१/२०२५ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या वतीने व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था, शासकीय बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (NBFCs) तसेच भारत सरकारच्या अधिपत्याखालील कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याकरिता सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा आमंत्रित करण्यात येत आहेत.
4. निविदा आमंत्रण सूचना क्र. ००१/२०२५ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या वतीने व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था, शासकीय बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (NBFCs) तसेच भारत सरकारच्या अधिपत्याखालील कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याकरिता सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा आमंत्रित करण्यात येत आहेत.
5. पर्यावरण मंजुरीमध्ये नमूद केलेल्या अटींच्या अनुषंगाने वस्त्रउद्योग उद्यान, अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र, नांदगावपेठ, अमरावती, महाराष्ट्र येथील १५ एमएलडी सामाईक सांडपाणी शुद्धीकरण केंद्राबाबत सहामाही अनुपालन अहवाल
6. वस्त्रउद्योग उद्यान, अतिरिक्त अमरावती औद्योगिक वसाहत, नांदगावपेठ, अमरावती येथे प्रस्तावित १५ एमएलडी क्षमतेच्या सामाईक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पास (CETP) पर्यावरण मंजुरी.
7. धाराशिव टेक्निकल टेक्सटाईल पार्क, धाराशिव येथे तांत्रिक वस्त्र निर्मितीसाठी युनिट्स स्थापन करण्यासाठी भूखंड भाडेपट्टीवर देण्यात येत असून, याबाबत इच्छुक उद्योगांनी अभिरुची पत्र (Expression of Interest) सादर करावीत.
8. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७(१अ) अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे CDCPR-२०२३ नियमावलीमध्ये फेरबदल करण्याची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात व (असाधारण) प्रसिद्ध करणेबाबत
9. मौजे. कासेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे औद्योगिक कारणासाठी उद्योजकांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest) अंतर्गत प्रस्ताव मागविणेबाबत
10. मौजे वाडा व मौजे कादिवली, ता. वाडा, जि. पालघर येथील १८५.६० हे. आर क्षेत्राकरिता औद्योगिक कारणासाठी उद्योजकांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest) अंतर्गत प्रस्ताव मागविणेबाबत.
11. मौजे कारंजा बहिरम, ता. चांदुरबाजार, जि. अमरावती येथे औद्योगिक कारणासाठी उद्योजकाकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest) अंतर्गत प्रस्ताव मागविणेबाबत.
12. मौजे. आवंढी, ता. कामठी, जि. नागपूर येथे श्री. प्रदिप बंसल व इतर यांचे प्रस्तावित एकात्मिक औद्योगिक क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ चे कलम ४३ (१ब) खाली अधिसुचित झाल्याची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात (असाधारण) प्रसिध्द करण्याबाबत.
13. मौजे तामलवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथे औद्योगिक कारणासाठीउद्योजकांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest) अंतर्गत प्रस्ताव मागणेबाबत
14. प्लग अँड प्ले औद्योगिक शेड अति. बुटीबोरी (मऔविम/महाटेंडर्स/२०२५/०६)
15. मौजे माळशिरस व येळीव, ता. माळशिरस, जि.सोलापूर येथे औद्योगिक कारणासाठी उद्योजकांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression Of Interest) अंतर्गत प्रस्ताव मागविणेबाबत.
16. मरीन/ॲक्वाकल्चर पार्क हर्णे, दापोली, जि. येथील भूखंडांच्या लीजसाठी स्वारस्य व्यक्त करण्याची विनंती. रत्नागिरी, महाराष्ट्र
17. जाहिर सुचना क्र. . मऔविम/महाटेंडर्स/२०२५ /०५ (मुदतवाढ सुचना)
18. १०० दिवसांचे सादरीकरण
19. शुध्दीपत्रक (मुदतवाढ सूचना) (जाहिर सचूना क्र.मऔविम/महाटेंडर्स/२०२५/०१)
20. प्राधान्य सदरा अंतर्गत भूखंड ई-निविदा २४.०४.२०२५ (जाहिर सचूना क्र.मऔविम/महाटेंडर्स/२०२५/०१)
21. अति. नाशिक (अंबड) गाळे ई-निविदा २२.०४.२०२५
22. मौजे पाठ, ता. मांडणगड, जि. रत्नागिरी येथे औद्योगिक कारणासाठी उद्योजकाकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest)अंतर्गत प्रस्ताव मागविणेबाबत
23. मौजे नाईकबोंबवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे औद्योगिक कारणासाठी उद्योजकाकडून स्वारस्याची अभिव्यक्ती (Expression of Interest) अंतर्गत प्रस्ताव मागविणेबाबत
24. उद्योजकांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती अंतर्गत प्रस्ताव मागविणेबाबत मौजे. उमदी, ता. जत, जि. सांगली, महाराष्ट्र
25. एमएसएमई (MSME) व्यावसायिक निवासी भूखंड सामायिक मुदतवाढ ०६.०१.२०२५, सायंकाळी ५.००
26. महाटेंडर्स परिशिष्ट - १ शुद्धिपत्र
27. जाहीर सूचना क्र. महाटेंडर/सरळ पद्धत/२०२४/०१ ऑनलाईन सरळ पद्धतीने भूखंडांचे वाटप
28. जाहीर सूचना क्र. महाटेंडर/ई-निविदा/२०२४/०२ व्यापारी भूखंड
29. जाहीर सूचना क्र. महाटेंडर/ई-निविदा/२०२४/०३ निवासी भूखंड
30. जाहीर सूचना क्र. महाटेंडर/ई-निविदा/२०२४/०४ औद्योगिक भूखंड
31. जाहीर सूचना क्र. महाटेंडर/सरळ पद्धत/२०२४/०५ औद्योगिक भूखंड
32. दिघी बंदर आधारित औद्योगिक क्षेत्रासाठी पर्यावरणीय मंजुरी
33. अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र (नांदगावपेठ) अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्रालगत पी.एम.मित्रा वस्त्रोद्योग उद्यान विकसीत करणेकरीता जनसुनावणी बाबत
34. सरळसेवा भरती - २०१९ मधील स्पर्धा परीक्षा/व्यावसायीक परीक्षा न झालेल्या संवर्गाची भरती प्रक्रिया रद्द करणेबाबत.
35. महाराष्ट्रमध्ये उद्योजकांची भूखंडाची मागणी वाढत असल्यामुळे खाजगी जमीन धारकांकडून जमीन देणेबाबत स्वारस्याची अभिव्यक्ती मागणेबाबत.
36. सूचना पत्र - भरती २०१९
37. अपात्र उमेदवारांची यादी.
38. जमिनीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
39. राज्य सरकारशी संबंधित कोणत्याही माहिती / सेवा / योजनेसाठी. विभाग, आपण 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' (टोल फ्री-1800 120 8040) वर कॉल करू शकता
जलद दुवे
धोरण
संकेत स्थळाचा नकाशा
मदत
अभिप्राय
तक्रार
महत्वाचे संकेत स्थळ
maitri.mahaonline.gov.in
www.maharashtra.gov.in
www.mpcb.gov.in
www.mahadiscom.in
सर्व संकेत स्थळ पहा
मुख्यालय
"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV
येथे आम्हाला शोधा
मऔविम मुख्यालय आपत्कालीन संपर्क क्र.
०२२-४७४८४६७९/०२२-४७४८४६९९
मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
आजच्या भेटी: 40
एकूण भेटी: 4,514
हे पृष्ठ शेवटचे अद्ययावत करण्यात आले आहे: नोव्हेंबर 21st, 2025
सेन्टम टेक्नोलॉजी
व्दारे तांत्रिक सर्मथन
English
English
Deutsch
Español
Français
Italiano
Polski
Svenska
Suomi
Português
Română
Slovenščina
Slovenčina
Nederlands
Dansk
Ελληνικά
Čeština
Magyar
Lietuvių
Latviešu
Eesti
Hrvatski
Gaeilge
Български
Norsk
Türkçe
Bahasa Indonesia
Português (Brasil)
日本語
한국어
简体中文
العربية
Русский
हिन्दी
Українська
Srpski
Accessibility Adjustments
Powered by
OneTap
Bigger Text
Cursor
Letter Spacing
Readable Font
Align Text
Line Height
Colors
Grayscale
Brightness
Invert Colors
Orientation
Highlight Links
Stop Animations
Hide Images
Reading Mask
Reading Line
Highlight Al
Reset Settings