सन २०२४ मध्ये भारताच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नातील महाराष्ट्राचा वाटा १३.५ टक्के असून, तो अंदाजे ५५० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका आहे.
एप्रिल २००० ते मार्च २०२५ मध्ये थेट परकीय गुंतवणूकीचा भारताच्या गुंतवणूकीत ३१ टक्के वाटा आहे.
सन २०२३-२४ मध्ये $३,३५०
भारतातील औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा १५.५ टक्के आहे
भारताच्या निर्यातीत महाराष्ट्राच्या निर्यातमूल्याचा सर्वाधिक म्हणजेच १५.०६ टक्के वाटा आहे.
४ आंतराष्ट्रीय आणि १३ राष्ट्रीय विमानतळ, २ मोठी आणि ४८ छोटी बंदरे आणि सर्वाधिक ऊर्जाक्षमता
महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक म्हणजे ८०६ दशलक्ष इंटरनेट युजर्स आहेत.
८९१ अभियांत्रिकी, १३१३ भेषजी (फार्मसी), ३४० व्यवस्थापन, ९ वस्त्र अभियांत्रिकी व १००६ औद्योगिक प्रशिक्षण संस्था असलेले अग्रगण्य राज्य आहे.
भारतातील सर्वाधिक ८४ टक्के कुशल मनुष्यबळ महाराष्ट्रात आहे.
२०००-२० या कालावधीमध्ये भारतातील एकूण थेट परकीय गुंतवणूकीत २९ टक्के वाटा
भारतात एमओयू/आयईएम रूपांतरणांचे सर्वाधिक दर महाराष्ट्रात आहेत
डेटा सेंटर्स, औषधनिर्माण, लॉजिस्टीक, रसायने, वाहन उद्योग, इलेक्ट्रिक वाहने, इएसडीएम इत्यादींसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन फिल्ड गुंतवणूक
विमान सामग्री उत्पादनात २१ टक्के इतकी सर्वाधिक वाढ.
एकूण वाहन उद्योग उत्पादनात २३ टक्के वाटा व वाहनांच्या सुटे भाग उद्योगाच्या उत्पादनात २३ टक्के वाट्यासह अग्रगण्य
उत्पादनात १९ टक्के वाटा असलेले भारतातील अग्रेसर राज्य
गृहोपयोगी उपकरणे, इलेक्ट्रॉनिक भाग आणि अन्य वस्तूंच्या उत्पादनात २२ टक्के वाट्यासह अग्रस्थानी
प्रक्रिया केलेले साखरेचे पदार्थ, तृणधान्ये, फळे आणि भाजीपाला उत्पादनात अग्रगण्य
रत्ने व आभूषणे यांच्या उत्पादन व निर्यातीमध्ये भारतात अग्रगण्य
माहिती व तंत्रज्ञान प्रणाली, डेटा सेंटर्स यामध्ये भारतातील अग्रणी. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक निर्यात
भारतातील पादत्राणे व चामड्याच्या वस्तूंच्या उत्पादनात व निर्यातीत अग्रगण्य राज्य
औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात २२ टक्के वाट्यासह अग्रेसर
वस्त्रोद्योग व पोषाखांच्या उत्पादनात १०.४ टक्के वाटा असलेले अग्रगण्य राज्य
भारतातील एकूण उत्पादनामध्ये ४५ टक्के आणि एकूण निर्यातीत ३३ टक्के वाट्यासह अग्रेसर
देशातील तेल आणि वायू साठ्यांची सर्वाधिक क्षमता असलेले राज्य