अन्न प्रक्रिया

महत्त्वाचे क्षेत्र

अन्न प्रक्रिया

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा

  • राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ७%
  • औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): १५%
  • भारताच्या उत्पादनात वाटा (%):
    • १४% (मांस)
    • ११% (सागरी) / (मासे)
    • १९% (फळे व भाजीपाला)
    • १३% (तेल)
    • १६% (दुग्धोत्पादन)
    • २०% (प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ)
  • भारताच्या निर्यातीत वाटा (%): १५%

उपयुक्त परिसंस्था

फळे: नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद
गुळावर प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ: कोल्हापूर, पुणे, सातारा
फळांवर प्रक्रिया : पुणे, औरंगाबाद
डाळी व कडधान्यांवरील प्रक्रिया : नागपूर, जळगाव
तयार अन्नपदार्थ: धुळे, बीड
बेकरी उत्पादने: मुंबई, जालना, जळगाव
पेये : नाशिक, रायगड, सोलापूर
मत्स्योद्योग : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
दूग्धोत्पादन : पुणे, सातारा, सांगली, नाशिक

२ विशेष संस्था
सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएफटीआरआय), मुंबई
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

महाराष्ट्रातील प्रमुख अन्न प्रक्रिया उद्योग

प्रमुख अन्न प्रक्रिया समूह

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन