अंतराळ आणि संरक्षण

महत्त्वाचे क्षेत्र

अंतराळ आणि संरक्षण

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा:

  • राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%):१.७%
  • औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ८%
  • भारताच्या उत्पादनात वाटा (%):
    • २१% (विमाने, जहाजे, बोटी इ. समावेश असणारी अन्य वाहतूक सामग्री एनआयसी ३०)
    • ३०% (शस्त्रे व दारुगोळा एनआयसी २५२)
  •  भारताच्या निर्यातीत वाटा (%):
    • १% (विमाने, अंतराळयान व त्यांचे भाग; जहाजे, बोटी आणि तरंगत्या रचना)

उपयुक्त परिसंस्था

  • नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर
    • नाशिकमधील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)
    • औरंगाबाद: ग्रीव्हज् कॉटन
    • अहमदनगर: वाहन संशोधन व विकास अस्थापना (व्हीआरडीई), संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ)
  • नागपूर
    • भावी अंतराळ केंद्र : बोईंग, टीएएल, सौर उद्योग आणि ब्राह्मोस अंतराळ
    • मिहान येथेईल धीरूभाई अंबानी अंतराळ उद्यान
    • विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे “संरक्षण कक्ष”
  • पुणे
    • संरक्षण संस्था: डीआरडीओ, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (डीआयएटी), राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए)
    • खाजगी क्षेत्रातील संरक्षण कंपन्या: एल अँड टी, टाटा मोटर्स, भारत फोर्ज, महिंद्र इ.

प्रमुख अंतराळ व संरक्षण उद्योग

प्रमुख अंतराळ व संरक्षण समूह

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन