चामडे व पादत्राणे

महत्त्वाचे क्षेत्र

चामडे व पादत्राणे

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा

  • राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ०.०६%
  • औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): १%
  • भारताच्या उत्पादनात वाटा (%):
    • २% (पादत्राणे एनआयसी१५२)
    • २% (चामड्याची उत्पादने एनआयसी१५१)
  • भारताच्या निर्यातीत वाटा (%): ५% (चामड्याची उत्पादने व पादत्राणे)

उपयुक्त परिसंस्था

  • कमी मोबदल्यात मनुष्यबळ उपलब्धता, उत्पादनाच्या उत्तम दर्जाची खात्री, नाविन्यपूर्ण डिझाईन्स ही पादत्राणांच्या बाजाराची वैशिष्ट्ये आहेत.
  • मुंबईमध्ये चामडे व पादत्राणे डिझाईन शिकवणारी २ मोठी महाविद्यालये आहेत.
  • कोल्हापूरी चप्पल उद्योगसमूह, औद्योगिक संस्था, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, आणि चेन्नई येथील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएलआरआय) यांमध्ये त्रिपक्षीय करार

महाराष्ट्रातील प्रमुख चामडे व पादत्राणे उत्पादन उद्योग

प्रमुख चामडे व पादत्राणे उत्पादन समूह

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: +९१-२२-२६८७००५२/५४/२७
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन