रत्ने व आभूषणे

महत्त्वाचे क्षेत्र

रत्ने व आभूषणे

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा

 • राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ६.९%
 • औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): १५%
 • भारताच्या उत्पादनात वाटा (%):
  • २२% (आभूषणे व इतर वस्तू एनआयसी३२१)
  • ५% (मुलभूत मौल्यवान व अलोह धातू एनआयसी२४२)
 •  भारताच्या निर्यातीत वाटा (%):
  • ६६.४%* (मोती, मौल्यवान रत्ने, सोने व इतर मौल्यवान धातूंची आभूषणे व सोने)

उपयुक्त परिसंस्था

 • जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबई ; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी, मुंबई यांसारख्या जागतिक दर्जाच्या संस्था
 • मुंबई:
  • मुंबईमध्ये १११ एकरांवर पसरलेले सीप्झ एसईझेड असून त्यामध्ये ७ प्रमाणित डिझाईन कारखाने आणि ३ रत्ने व आभूषणे कारखाने आहेत.
  • कच्च्या हिऱ्यांच्या थेट पुरवठ्यासाठी भारत डायमंड बोर्समध्ये विशेष अधिसूचित क्षेत्र (एसएनझेड) आहे.
 • हुपरी, कोल्हापूर
  • हुपरी येथील विशेष चांदी क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि चांदी युनिट्ससाठी खास बनवलेल्या सामायिक सुविधा एकत्रितपणे उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख रत्ने व आभूषणे उद्योग

प्रमुख रत्ने व आभूषणे समूह

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: +९१-२२-२६८७००५२/५४/२७
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन