Skip to main content

इलेक्ट्रॉनिक्स

महत्त्वाचे क्षेत्र

इलेक्ट्रॉनिक्स

इलेक्ट्रॉनिक्स

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा
  • राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ३.८%
  • औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ७.१%
  • भारताच्या उत्पादनात वाटा (%):
    • २५% (इलेक्ट्रॉनिक भाग)
    • २१% (ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स)
    • २२% (घरगुती उपकरणे)
    • २६% (तपासणी, संचालन आणि नियंत्रण उपकरणे)
  • भारताच्या निर्यातीत वाटा (%): २.६%*

उपयुक्त परिसंस्था

उपयुक्त परिसंस्था
  • राज्यामध्ये २३९ जागतिक दर्जाची अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालये आणि ४३ शास्त्र महाविद्यालये आहेत.
  • पुणे जिल्ह्यातील तळेगाव व खेड येथे सुसज्ज ईएसडीएम केंद्रे आहेत.
  • पुणे, औरंगाबाद व नवी मुंबई येथे ३ इलेक्ट्रॉनिक उत्पादन समूह (इएमसी) निर्माण होणार आहेत ज्यामध्ये संशोधन व विकास तसेच चाचणीच्या सुविधा असतील

महाराष्ट्रातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक उद्योग

(English) Emerson
(English) Haier
(English) Schneider Electric
(English) TATA Consultancy Service
(English) Godrej
(English) Heneywell
(English) Blue Star
(English) Videocon
(English) Bharat Electronics
(English) Jabil
(English) QLogic
(English) Qualcomm
(English) LG
(English) Philips
(English) BOSCH

प्रमुख इलेक्ट्रॉनिक उद्योग समूह

प्रमुख इलेक्ट्रॉनिक उद्योग समूह

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

Twitter
Youtube
Facebook
Whatsapp

प्रधान कार्यालयाचा पत्ता

एक्सप्रेस टॉवर, चौथा मजला, रामनाथ गोएंका मार्ग, एअर इंडिया इमारतीजवळ, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०० ०२१
दूरध्वनी : ०२२-४५७५८६७१ / ४५७५८६४३

मऔविम मुख्यालय आपत्कालीन संपर्क क्र.

०२२-४७४८४६७९/०२२-४७४८४६९९
मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
आजच्या भेटी: 215
एकूण भेटी: 46,861
हे पृष्ठ शेवटचे अद्ययावत करण्यात आले आहे: एप्रिल 10th, 2026
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन
toggle icon