औषधनिर्माण

महत्त्वाचे क्षेत्र

औषधनिर्माण

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा

 • राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ६.५%
 • औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): १४.५%
 • भारताच्या उत्पादनात वाटा (%):
  • १७% (औषधनिर्माण एनआयसी२१)
  • १६% (वैद्यकीय उपकरणे एनआयसी३२५)
 • भारताच्या निर्यातीत वाटा (%):
  • २०% (औषधनिर्माण)*
  • २२% (वैद्यकीय उपकरणे)

उपयुक्त परिसंस्था

 • भारतात सर्वाधिक: ५९ युएस एफडीए मान्यताप्राप्त प्लांट्स,३९ ईयु मान्यताप्राप्त सुविधा, ४७ सुविधांना दोन्ही नियामकांची मान्यता, ४६८ डब्ल्यूटीओ जीएमपी असलेले औषधनिर्माण विभाग
 • फार्मा एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल, २ विशेष आर्थिक क्षेत्रे (एसईझेड), ३९४ फार्मा महाविद्यालये
 • महाराष्ट्रातील पुणे येथे सिरम बायो-फार्मा पार्क हे सर्वात मोठे जैव-औषधनिर्माण उद्यान आहे

महाराष्ट्रातील प्रमुख औषधनिर्माण उद्योग

प्रमुख औषधनिर्माण समूह

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: +९१-२२-२६८७००५२/५४/२७
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन