वाहने

महत्त्वाचे क्षेत्र

वाहने

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा

  • राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ७%
  • औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): १५.३%
  • भारताच्या उत्पादनात वाटा (%):
    • २०% (मोटार वाहने)
    • २१% (सुटे भाग व सहायक घटक)
    • २४% (अन्य वाहतूक सामग्री)
  •  भारताच्या निर्यातीत वाटा (%):
    • ४९% (दुचाकी व तीनचाकी)
    • २७.४% (मोटार वाहने / कार)
    • २२.३% (वाहनांचे सुटे भाग)
    • ११.६% (वाहनांचे टायर्स व ट्यूब्स)

उपयुक्त परिसंस्था

  • पुणे हे भारतातील सर्वात मोठे वाहन निर्मिती केंद्र आहे. एकट्या पिंपरी-चिंचवड क्षेत्रामध्येच ४००० हून अधिक उत्पादन उद्योग व उत्पादन सहाय्यक उद्योग आहेत.
  •  ३ प्रमुख संस्था :
    • ऑटोमोटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे – संशोधन व विकास, चाचणी व प्रमाणन संस्था
    • ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे – ओईएमसाठी एमएसएमई विकास
    • होरिबा इंडिया टेक्निकल सेंटर, पुणे – उत्सर्जन मापन यंत्रणा व आधुनिक निर्देशक उपकरणे

महाराष्ट्रातील प्रमुख वाहन उद्योग

प्रमुख वाहन उद्योगसमूह

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन