वस्त्रोद्योग

महत्त्वाचे क्षेत्र

वस्त्रोद्योग

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा

 • राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): २.९%
 • औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ६.२%
 • भारताच्या उत्पादनात वाटा (%):
  • १०% (कापडाची कताई व विणाई एनआयसी१३१)
  • १२% (पोशाख एनआयसी१४१)
  • ८% (इतर वस्त्रोद्योग एनआयसी१३९)
 • भारताच्या निर्यातीत वाटा (%): १६%*

उपयुक्त परिसंस्था

 • २०१९-२० या कालावधीत, ४.९ दशलक्ष स्पिंडल व ४३,८६३ रोटर इतकी स्थापित क्षमता असणारे १८८ हातमाग व ३६ एकत्रित कापड गिरण्या होत्या.
 • एमएसइ-सीडीपी अंतर्गत ४० हून अधिक वस्त्रोद्योग समूह व ८ पोशाख (गारमेंट) समूह आहेत.
 • २०१९-२० या कालावधीत (नोव्हेंबरपर्यंत), सुती धाग्याचे अंदाजे उत्पादन १९२ दशलक्ष किलोग्रॅम आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख वस्त्रोद्योग उद्योग

प्रमुख वस्त्रोद्योग समूह

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: +९१-२२-२६८७००५२/५४/२७
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन