रसायने

महत्त्वाचे क्षेत्र

रसायने

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा

 • राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ६.५%
 • औद्योगिक राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): १४.५%
 • भारताच्या उत्पादनात वाटा (%):
  • २२% (कीटकनाशके, कृषी रसायने, अन्य रसायने एनआयसी२०२)
  • १७% (अन्य रसायने एनआयसी२००८)
  • १३% (मूलभूत रसायने एनआयसी२०१)
 • भारताच्या निर्यातीत वाटा (%)
  • २५% (खते)
  • १८% (सेंद्रिय / ऑर्गनिक रसायने )
  • १२% (असेंद्रिय / इनऑर्गनिक रसायने)

उपयुक्त परिसंस्था

राज्यामध्ये अंबरनाथ, बदलापूर, बुटीबोरी, डोंबिवली, कल्याण-भिवंडी, कुरकुंभ, लोटे परशुराम, महाड, पाताळगंगा, रोहा, तळोजा, तारापूर, आणि टीटीसी अशी १३ रासायनिक क्षेत्रे आहेत

रसायनशास्त्रातील अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खास संस्था:

 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई
 • इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई
 • राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे
 • विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर

महाराष्ट्रातील रसायने उद्योग

प्रमुख रसायने उद्योगसमूह

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन