Skip to main content

औषधनिर्माण

महत्त्वाचे क्षेत्र

औषधनिर्माण

औषधनिर्माण

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा

क्षेत्राचा सारांशरूपाने आढावा
  • राज्य राष्ट्रीय सकल उत्पादनात वाटा / जीएसडीपी (%): ६.५%
  • भारताच्या उत्पादनात वाटा (%):
    • १४% (औषधनिर्माण एनआयसी२१)
    • १६% (वैद्यकीय उपकरणे एनआयसी३२५)
  • भारताच्या निर्यातीत वाटा (%):
    • २०-२२% (औषधनिर्माण)*
    • २२% (वैद्यकीय उपकरणे)
  • भारतातील फार्मा क्लस्टर्सची एकूण संख्या ४०.
  • ​महाराष्ट्रातील वैद्यकीय उपकरणे क्लस्टर्स: अंबरनाथ, सातपूर, सिन्नर, भिवंडी (एकूण ४).
  • ​वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया उपकरणे उत्पादन क्षेत्रात भारताच्या एकूण सकल मूल्यवर्धनामध्ये १६% वाटा.

उपयुक्त परिसंस्था

उपयुक्त परिसंस्था
  • भारतात सर्वाधिक: ५९ युएस एफडीए मान्यताप्राप्त प्लांट्स,३९ ईयु मान्यताप्राप्त सुविधा, ४७ सुविधांना दोन्ही नियामकांची मान्यता, ४६८ डब्ल्यूटीओ जीएमपी असलेले औषधनिर्माण विभाग
  • फार्मा एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल, २ विशेष आर्थिक क्षेत्रे (एसईझेड), ३९४ फार्मा महाविद्यालये
  • महाराष्ट्रातील पुणे येथे सिरम बायो-फार्मा पार्क हे सर्वात मोठे जैव-औषधनिर्माण उद्यान आहे

महाराष्ट्रातील प्रमुख औषधनिर्माण उद्योग

(English) Lupin
(English) Wockhardt
(English) Serum Institute Of India
(English) Johnson & Johnson
(English) Sanofi
(English) Pfizer
(English) Novartis
(English) GSK
(English) Cipla
(English) Hikal
(English) Emcure Pharmaceuticals Ltd
(English) Abbott
(English) Rallis India Limited
(English) Sun Pharma

प्रमुख औषधनिर्माण समूह

प्रमुख औषधनिर्माण समूह

मुख्यालय

"उद्योग सारथी", मरोळ उद्योगिक क्षेत्र,
महाकाली गुफा मार्ग, अंधेरी (पूर्व)
मुंबई-४०० ०९३
दूरध्वनी: ०२२-४७४८८३१२/४७४८४६९९/४७४८४६७९
जीएसटी नंबर: 27AAACM3560C1ZV

येथे आम्हाला शोधा

Twitter
Youtube
Facebook
Whatsapp

प्रधान कार्यालयाचा पत्ता

एक्सप्रेस टॉवर, चौथा मजला, रामनाथ गोएंका मार्ग, एअर इंडिया इमारतीजवळ, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०० ०२१
दूरध्वनी : ०२२-४५७५८६७१ / ४५७५८६४३

मऔविम मुख्यालय आपत्कालीन संपर्क क्र.

०२२-४७४८४६७९/०२२-४७४८४६९९
मऔविमहामंडळाचे अधिकृत संकेतस्थळ असून © सर्व हक्क राखीव आहेत
आजच्या भेटी: 24
एकूण भेटी: 47,865
हे पृष्ठ शेवटचे अद्ययावत करण्यात आले आहे: एप्रिल 10th, 2026
सेन्टम टेक्नोलॉजी व्दारे तांत्रिक सर्मथन
toggle icon